ruled out

Ravindra-Jadeja-IPL

मोठी बातमी! रविंद्र जडेजा जाणार आयपीएल २०२२ मधून बाहेर? मोठे कारण आले समोर

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी खास झालेली नाही. त्यातच आता चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अशी ...

मोठी बातमी! मुंबई कसोटीतून रहाणे, इशांत, जडेजा, विलियम्सन बाहेर; ‘हे’ आहे कारण

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून(३ डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात होत आहे. मात्र, हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा ...

KL-Rahul

केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘या’ कारणामुळे बाहेर, सूर्यकुमारची संघात निवड

कानपुरमध्ये गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरु होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेच्याआधी एक मोठी बातमी हाती येताना दिसत आहे. यजमान भारताच्या कसोटी संघात एका नव्या नावाचा समावेश ...

ख्रिस गेलचा झेल बेन स्टोक्सला पडलाय भलताच महाग; आता तब्बल ‘इतके’ आठवडे राहाणार क्रिकेटपासून दूर

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला गेल्या आठवड्यात ९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र या हंगामातील पहिल्याच आठवड्यात राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा ...

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बेन स्टोक्स आयपीएल २०२१ मधून बाहेर

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र या हंगामातील पहिल्याच आठवड्यात राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला असल्याचे समजत आहे. ...

टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का! जडेजापाठोपाठ ‘हा’ खेळाडू देखील ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून आता चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे ...

मोठी बातमी! दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर २०२१ च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममधून बाहेर पडला आहे. याआधी तो ही स्पर्धा खेळणार असल्याची चर्चा होती. मात्र सोमवारी(२८ डिसेंबर) ऑस्ट्रेलियन ...

इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘आऊट’

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकाला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेआधी भारतीय संघाला जोरदार धक्का ...

टी२०, कसोटी मालिकेआधीच न्यूझीलंडचे दोन स्टार खेळाडू पडले बाहेर; सँटनर करणार नेतृत्व

कोव्हिड-19 या साथीच्या आजारामुळे मिळालेल्या दीर्घकाळ विश्रांतीनंतर जगभरात पुन्हा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून वेस्ट इंडिज क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ...

चेन्नईची साडेसाती संपेना! ‘हा’ खेळाडू आयपीएल २०२० हंगामातून झाला बाहेर

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यातच आता संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी अष्टपैलू ...

दिल्लीची गाडी डगमगणार? गोलंदाजांना नडणारा रिषभ पंत ‘इतक्या’ दिवसांसाठी संघाबाहेर

दिल्ली कॅपिटल्स संघाला एक धक्का बसला आहे. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असल्याने तो किमान 1 आठवडा खेळू शकणार नाही. याबद्दल ...

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

इंग्लंड संघाचा युवा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे. तो गेली 2 ...

विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त मोठा धक्का

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात काल(2 मार्च) ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा 4 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील ...

भारताच्या दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; हा प्रमुख खेळाडू झाला संघाबाहेर

कालपासून (29 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात (South Africa Vs Australia) 3 सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) सुरु झाली आहे. या मालिकेनंतर यजमान ...

न्यूझीलंड विरुद्ध भारत: केन विलियम्सन न्यूझीलंड संघातून बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी

उद्यापासून(5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. मात्र या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन ...

1235 Next