runout miss
विराट कोहली विरुद्धची ही चूक ठरली लखनऊच्या पराभवाचं कारण? पहिल्याच षटकात आरसीबीला बसला असता मोठा धक्का!
बुधवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना, लखनऊ सुपर जायंट्सला आयपीएल 2026 मधील त्यांच्या तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. चिन्नास्वामी स्टेडियमसारख्या लहान मैदानावर प्रथम फलंदाजी....






