Ruturaj Gaikwad Lead Team India In Asian Games

BREAKING: एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा! ऋतुराज करणार नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ

जुलै 14, 2023

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमधील हॅंगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड....