Sachin Tendulkar Injuries
पाकिस्तानी गोलंदाजाने तोडली होती बरगडी, तशाच अवस्थेत चार महिने सचिनने खेळले होते क्रिकेट
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वात उत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २४ वर्ष इतकी लांबलचक होती. यादरम्यान तो अनेक दुखापतींना....






