Sachin Tendulkar Nervous Nineteen
चौदा वर्षापूर्वी सचिन झाला होता नर्वस नाईंटीजचा शिकार, भोवलेला पंचांचा चुकीचा निर्णय
भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करणारा एकमेव फलंदाज आहे. त्याला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. सचिनने १०० आंतरराष्ट्रीय....






