Saeed Ajmal On Sachin Tendulkar
‘सचिननेच मला खराब गोलंदाजी करायला लावली’, माजी पाकिस्तानी फिरकीपटूचा धक्कादायक उलगडा
क्रिकेटच्या मैदानावर घडलेल्या काही घटनांचा खुलासा हा त्यानंतर अनेक वर्षांनी होताना आपण पाहतो. हे खुलासे कधी धक्कादायक तर कधी मजेशीर असतात. पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज....






