Sai Kishore 5 wickets
Ranji Trophy 2024 : साई किशोरचा पंजा..! मुंबईचा संघ सेमी फायनलमध्ये अडचणीत, अजिंक्य पुन्हा अपयशी
—
रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये मुंबईचा संघ तामिळनाडू विरुद्ध अडचणीत सापडला आहे. कारण तामिळनाडूच्या 146 धावांचा पाठलाग करताना मुशीर खान वगळता मुंबईचे फलंदाज सपशेल अपयशी ...