Salman Butt slams Michael Waughan

कोहलीवर टीका करणार्‍या वॉनला पाकिस्तानी खेळाडूची चपराक, म्हणाला “एकही वनडे शतक मारू न शकणार्‍यांनी…”

मे 16, 2021

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने नुकतेच विराट कोहली बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. वॉनने कोहली आणि केन विलियम्सनची तुलना करतांना कोहलीला केवल भारतीय असल्याने झुकत....