Salute to the bravery of the Indian Army
IPL: भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम; अंतिम सामन्यापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ थीमवर सादरीकरण
आयपीएल 2025 फायनलच्या आधी ऑपरेशन सिंदूर या थीमवर समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला. या दरम्यान प्रसिद्ध गायक....






