Sanath Jayasuriya

कसोटी क्रिकेटमध्ये कधीही अव्वल स्थानी न आलेले महान खेळाडू

मे 20, 2020

१४३ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंपर्यंत मोठे मोठे विक्रम केले आहेत. अनेकांना कसोटी क्रिकेटमध्ये मोठे यश मिळाले. तसेच आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान....

क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११

मे 14, 2020

क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश करण्याची गोष्ट नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणार आपले नशीब आजमावले आहे. यात अनेकजण यशस्वी ठरले तर अनेकजण अयशस्वीही ठरले. पाकिस्तानात इम्रान....

प्रत्येक ९व्या चेंडूवर ‘हा’ खेळाडू टी२०मध्ये मारतो षटकार, कारकिर्दीत अशी केलीय षटकारांची बरसात

मे 6, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी२० अशा तीन प्रकारातील क्रिकेट खेळले जाते. यातील टी२० क्रिकेटचे अनेकजण चाहते असतात. या क्रिकेटप्रकारात आपल्याला सर्वात वेगवान चौकार-षटकारांचा पाऊस....

धावा घेताना सर्वाधिक चूका करणाऱ्या जगातील ५ फलंदाजांच्या जोड्या

मे 5, 2020

क्रिकेटमध्ये नेहमी मोठी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक होते. तसेच त्यांच्यात असलेल्या सामंजस्याचीही चर्चा केली जाते. पण काही अशाही फलंदाजांच्या जोड्या आहेत ज्यांनी मोठे विक्रम तर....

वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे ५ क्रिकेटर्स

एप्रिल 17, 2020

वनडेमध्ये आत्तापर्यंत २६११ खेळाडूंनी एक तरी सामना खेळला आहे. यातील अनेक खेळाडूंनी  धावांचा पाठलाग करताना मोठी कामगिरी करत विक्रम रचले आहेत. तसेच वनडेमध्ये धावांचा यशस्वी....

२००८ आयपीएलमधील पहिले ५ महागडे खेळाडू सध्या करतायत तरी काय

एप्रिल 11, 2020

आयपीएल म्हटलं की नेहमीच खेळाडूंना मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांची चर्चा होते. तसेच लिलावात महागड्या ठरणाऱ्या क्रिकेटपटूबद्दलही चर्चा रंगू लागतात. त्याला प्रत्येक चेंडूमागे किंवा धावेमागे मिळणाऱ्या पैशांचा....

हे ५ निर्णय झाले नसते तर जगाला मिळाले नसते ५ महान खेळाडू

एप्रिल 10, 2020

सर्वांच्याच आयुष्यात अशी एखादी घटना घडते किंवा असा एखादा निर्णय घेतला जातो, ज्यामुळे आयुष्याला वेगळे वळण मिळते. क्रिकेटमध्येही असे काही निर्णय काही खेळाडूंच्या बाबतीत घेतले....

सर्वाधिक वनडे सामन्यात पराभव पाहणारे ५ क्रिकेटर

एप्रिल 1, 2020

क्रिकेट म्हटलं की क्रिकेटपटूंनी केलेल्या मोठ-मोठ्या विक्रमांची नेहमीच चर्चा होत असते. कोणता खेळाडू किती सामने खेळला आहे, किती सामने जिंकला आहे हे नेहमीच पाहिले जाते.....

टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

मार्च 25, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणे ही काही लहान गोष्ट नाही आणि कधीही नसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे मोठ्या स्पर्धात्मक प्रमाणात व्यावसायिक स्तरावरील उच्च गुणवत्तेवर खेळले जाते. ....

टॉप ५: वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

मार्च 23, 2020

आजपर्यंत अनेक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. त्यातील अनेकांनी अनेक मोठे विक्रमही केले. यातील वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या या पहिल्या ५ फलंदाजांचा आढावा… 1. सचिन....

…तर किंग कोहलीचा होऊ शकतो या दिग्गजांच्या यादीत सामील

मार्च 11, 2020

धरमशाला। उद्यापासून (१२ मार्च) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशाला येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार....

किंग कोहलीला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मागे टाकत इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

मार्च 11, 2020

उद्यापासून (१२ मार्च) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशाला येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी....

“रिचर्ड्स, जयसुर्या आणि डिविलियर्सने क्रिकेटला बदलून टाकले”

फेब्रुवारी 19, 2020

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam ul Haq)ने म्हटले आहे की, “विंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Viv Richards), श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या (Sanath....

बंगळुरु वनडेत विराट-रोहित जोडीचा धूमाकुळ, केले तब्बल १५ विक्रम

जानेवारी 20, 2020

बंगळुरु। काल(19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक वनडे सामना पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत....