Sangeeta Phogat
Video : बापरे..! भारतीय क्रिकेटपट्टू युझवेंद्र चहलला संगीता फोगटने उचलले डोक्यावर, अन् मग झालं असं काही
भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघाबाहेर आहे. तसेच युझवेंद्र चहलला बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र ...
रस्त्यावरून थेट पोडियमवर! कुस्तीपटू संगीताने पदक जिंकत अभिमानाने उंचावली भारतीयांची मान, म्हणाली…
कुस्तीपटू संगीता फोगाट हिने 140 कोटींहून अधिक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. शनिवारी (दि. 15 जुलै) संगीताने बुडापेस्ट येथे आयोजित हंगरी रँकिंग सीरिज स्पर्धेअंतर्गत नॉन-ऑलिम्पिक ...
‘जर मी चुकीचा ठरलो ना, तर…’, कुस्तीपटूंच्या आरोपांवर बृजभूषण सिंग यांचे धक्कादायक वक्तव्य
देशात सध्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची एकच चर्चा रंगली आहे. कुस्तीपटूंचे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्धचे आंदोलन सुरू होते. ...
कुस्तीपटूंविरुद्धच्या पोलीस कारवाईवर अनिल कुंबळेची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हातापाई…’
एप्रिल महिन्याच्या अखेरपासून भारतीय कुस्तीपटू नवी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे ...
सात नाही तर आठ फेरे घेत संगीता फोगट, बजरंग पुनिया अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो
‘दंगल गर्ल’ गीता आणि बबीता फोगट यांची छोटी बहीण संगीता आणि पद्मश्री पुरस्कार विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचा बुधवारी(२५ नोव्हेंबर) विवाहसोहळा पार पडला. जवळच्या ...
…म्हणून बजरंग पुनिया आणि संगिता फोगटचे होणार नाही धुमधडाक्यात लग्न
भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनीया आणि संगीता फोगट येत्या २५ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्यांचा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने होणार आहे. कारण सध्या ...