Sanjay Manjarekar-Ravindra Jadeja Controversy
मांजरेकरांनी पुन्हा काढली जडेजाची खोड; म्हणाले, “त्याला स्वतःलाच…”
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर व भारताचा अव्वल अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यामध्ये सातत्याने तूतू-मैंमैं होत असल्याचे जगजाहीर आहे. मांजरेकर हे थोड्या-थोड्या कालावधीने जडेजावर टीका करत....






