Sanjay Manjrekar On Rishabh Pant

Rishabh-Pant

‘रिषभ पंतने फॉर्ममध्ये येणे खूप गरजेचे, नाहीतर…’, भारताच्या माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

एप्रिल 20, 2022

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचा फॉर्म चालू हंगामात संघासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे, असे मत माजी दिग्गज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. पंतने चालू आयपीएल....