Sanju Samson Helps Ground Staff
VIDEO: संजू सॅमसनवर ही काय वेळ आली! संघात तर घेतले नाहीच पण ग्राऊंडवर ताडपत्री…
न्यूझीलंड आणि भारत यांच्यात रविवारी (27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला, मात्र या सामन्यासाठी झालेल्या नाणेफेकीचा कौल....






