Sanju Samson RR

IPL मधून बाहेर पडणार संजू सॅमसन? दुखापतीबद्दल अपडेट समोर

फेब्रुवारी 12, 2025

भारतीय फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार ‘संजू सॅमसन’च्या (Sanju Samson) बोटावर मंगळवारी (12 फेब्रुवारी) शस्त्रक्रिया झाली. दरम्यान आयपीएलपूर्वी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. सॅमसनला बरे....