Sanju Samson Yashasvi Jaiswal
जा आणि षटकार मार! स्वतःचा लाभ न पाहता, जयस्वालसाठी सॅमसनने दाखवला दिलदारपणा
आयपीएल 2023 मध्ये यशस्वी जयस्वाल वादळी फॉर्ममध्ये दिसला. हाच फॉर्म त्याने गुरुवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही कायम ठेवला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर केकेआरला राजस्थान....






