Sanju Samson's preparation ahead of the T20 series
टी20 मालिकेपूर्वी यष्टीरक्षकाची जबरदस्त तयारी, राहुल द्रविडकडून खास प्रशिक्षण
By Ravi Swami
—
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत पाहुण्या संघाचा पराभव करत मालिका 2-0 ने जिंकली. ...