Saracens Cricket Club

आश्चर्यकारक! अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २०पेक्षाही कमी धावांवर सर्वबाद झालेत हे २ संघ

जुलै 28, 2020

साधारणत: क्रिकेटचे बरेच नियम आपणा सर्वांना माहित असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा देशांतर्गत क्रिकेट, नेहमी सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होते. त्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार....