सौरव गांगुली

धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधाराने

जून 20, 2018

मंगळवार दि.19 जूनला इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरूद्ध विक्रमी 481 धावा करत एकदिवसीय क्रिकेट मधील आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारली. इंग्लंडच्या या खेळीने ट्वीटरवर जास्त अॅक्टीव नसलेला भारताचा....

एकदिवस सौरव गांगुली होणार बंगालचा मुख्यमंत्री

मे 1, 2018

कोलकता क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आणि भारताचा माजी महान कर्णधार सौरव गांगुली हा एक दिवस बंगालचा मुख्यमंत्री बनू शकतो, असे भाकीत वर्तवले आहेे ते भारताचा धडाकेबाज सलामीवीर....

अशोक दिंडासह हे माजी खेळाडूही करणार आयपीएलमध्ये समालोचन!

एप्रिल 5, 2018

७ एप्रिलपासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या सुरुवात होणार आहे. ५१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयने समालोचकांची निवड केली आहे. यात वेगवान गोलंदाज अशोक दिंडाचाही समावेश....

फेसबुकवर पोस्ट टाकण्याआधी हसीन जहाँने केला होता सौरव गांगुलीला संपर्क

मार्च 21, 2018

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर विवाह बाह्य संबंधाचा आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. आता या प्रकरणात अनेक नवीन नवीन खुलासे....

विंडीज संघाच्या भारत दौऱ्याची घोषणा

मार्च 17, 2018

विंडीजचा संघ या वर्षी भारत दौरा करणार आहे. त्यांचा हा दौरा निश्चित झाला असून यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विंडीज संघ भारतात येणार आहे. याबद्दल....

२० वर्षानंतरही निदाहास ट्रॉफीमधील सचिन-गांगुलीची ती ऐतिहासिक भागीदारी क्रिकेट चाहत्यांच्या अजूनही लक्षात

मार्च 6, 2018

आजपासून भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात होणाऱ्या तिरंगी टी २० मालिकेला सुरवात होणार आहे. श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही मालिका होणार आहे.....

काय आहे सौरव गांगुलीसाठी त्याचे सर्वात मोठे यश?

मार्च 3, 2018

माजी कर्णधार सौरव गांगुली हा भारताच्या महान कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवले आहेत. तसेच त्याने भारतासाठी अनेक चांगल्या....

गांगुलीला २००३च्या क्रिकेट विश्वचषकात हवा होता धोनी!

मार्च 1, 2018

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. त्याने नुकतेच आपले आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्याने तो खेळत असलेल्या दिवसांबद्दल अनेक खुलासे केले....

शतकाबरोबरच कोहलीने केले हे ‘विराट’ विक्रम !

फेब्रुवारी 16, 2018

सेंच्युरियन। भारताचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे आता समीकरणच बनले आहे. विराट जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तो काहीतरी विक्रम करताच असतो. आजही त्याने दक्षिण....

हा विक्रम करून कोहलीने टाकले मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे

फेब्रुवारी 11, 2018

जोहान्सबर्ग। भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा काही तरी विक्रम करत असतो. कालही त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध पार पडलेल्या चौथ्या वनडेत....

विराटवर टीका करणाऱ्या ग्रॅमी स्मिथला गांगुलीची सणसणीत चपराक

जानेवारी 25, 2018

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज ग्रॅमी स्मिथने विराटवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन्ही कसोटीत पराभव स्वीकारला होता,....

Breaking: पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा पुन्हा एकदा धमाका

जानेवारी 19, 2018

न्यूझीलँड । १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड कायम आहे. आज भारतीय संघाने झिम्बाब्वे संघावर तब्बल १० विकेट्सने विजयी मिळवला. झिम्बाब्वे संघाने आज....

सौरव गांगुलीसह हे मोठे दिग्गज करणार अंडर १९ क्रिकेट विश्वचषकात समालोचन

जानेवारी 12, 2018

उद्यापासून १२व्या १९ वर्षांखालील विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी महिला....

पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे सामने आपण या चॅनेलवर पाहू शकता

जानेवारी 11, 2018

१३ जानेवारी पासून सुरु होणारी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा २०० पेक्षा जास्त देशात टीव्ही आणि डिजिटल कव्हरेजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. आयसीसीचे ग्लोबल मीडिया....

अजिंक्य रहाणेच्या फॉर्मची चिंता नाही- सौरव गांगुली

डिसेंबर 18, 2017

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबद्दल चिंता नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दलही मते व्यक्त केली आहेत. रहाणेने श्रीलंकेविरुद्ध ५....

Previous Next