Saurav Ghoshal
कसलं भारी ना! दिनेश कार्तिकच्या पत्नीशी कांस्य पदक विजेत्या सौरव घोषालचे आहे जवळचे नाते
इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश स्पर्धेत भारतासाठी सौरव घोषाल याने कांस्य पदक पटकावले. यजमान इंग्लंडचा खेळाडू जेम्स विल्सट्रॉप....






