second T20I
‘अपेक्षा आहे, या खेळीमुळे माझी कारकिर्द लांबेल’, भारताविरुद्ध ८१ धावा करणाऱ्या क्लासेनचे लक्षवेधी विधान
कटक| भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी (१२ जून) पार पडला. या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. हा दक्षिण....
सामना हातात असताना ‘इथे’ झाली चूक, नाहीतर विजय आमचाच होता; रिषभ पंतची प्रतिक्रिया
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१२ जून)....
रोहितविना दुबळी पडतेय टीम इंडिया, रिषभच नव्हे, राहुल आणि विराटही मिळवून देऊ शकले नाहीत विजय
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत यजमानांना सलग दुसरा पराभव पाहावा लागला आहे. प्रभारी कर्णधार रिषभ पंत याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय....
कर्णधार रिषभ पंतची बॅट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओकणार आग! पूर्ण करणार षटकारांचे ‘हे’ खास शतक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (१२ जून) कटकच्या बाराबती स्टेडियमवर ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. यजमान भारतीय संघ या मालिकेत....
अमित शहांनंतर ओडिसाचे मुख्यमंत्री पाहायला येणार मॅच, INdvsSA मधील दुसऱ्या टी२०ला लावणार हजेरी
इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या धामधूमीनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांमध्ये व्यस्त झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात भारताविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळण्यासाठी आला आहे.....
श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना
सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध मायदेशात ३ सामन्यांची टी२० मालिका (3 Matches T20I Series) खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. शनिवारी....
फलंदाजीत सोडा, हिटमॅन रोहितचं क्षेत्ररक्षणातही अर्धशतक, बनला पहिलाच भारतीय; बघा तो खास क्षण
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात शनिवारी (२६ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील दुसरा सामना (Second T20I) पार पडला. धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या....
अय्यरमुळे पूर्ण झाला जडेजाचा बदला! सलग ६, ४, ६ ठोकणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाला असं केलं चालतं
कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी चांगल्या फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच शानदार क्षेत्ररक्षणाचीही गरज असते. बऱ्याचदा दमदार फलंदाजी आणि गोलंदाजी प्रदर्शनानंतर गचाळ क्षेत्ररक्षणामुळे संघ सामना गमावताना दिसले आहेत.....
पंत-अय्यरच्या भागिदारीने सामन्याला चढली रंगत, असा विक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय जोडी
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील दुसरा सामना (Second T20I) झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात....
विराट, रिषभच्या अर्धशतकांच्या जोरावर दुसऱ्या टी२०त भारताचा ८ धावांनी विजय, मालिकाही खिशात
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर दुसरा टी२० सामना पार पडला. भारतीय संघाने ८ धावांनी हा सामना जिंकला आहे.....
शिष्य गुरूवर भारी! केवळ तिसरे टी२० अर्धशतक ठोकूनही पंत धोनीला मागे टाकत बनला अव्वल यष्टीरक्षक
कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात दुसरा टी२० सामना (Second T20I) झाला. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी....




















