Shahrukh Khan Reminds Kieron Pollard
नवख्या शिलेदाराने मिळवलं कुंबळेंच्या मनात स्थान; म्हणाले, ‘तो मला पोलार्डची आठवण करुन देतो’
क्रिकेटजगतात बऱ्याचदा वेगवेगळ्या क्रिकेटपटूंची एकमेकांशी तुलना केली जात असते. एखाद्या खेळाडूमध्ये आजी-माजी क्रिकेटपटूची झलक दिसल्याने हे तुलनेचे सत्र सुरू होते. आयपीएलच्या पंजाब किंग्ज संघाचे डायरेक्टर....






