Shami Bold Watling Video
व्हिडिओ: शमीच्या लाजवाब चेंडूवर किवी फलंदाज निरुत्तर, क्लीन बोल्ड होऊन परतला तंबूत
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. या दोन बलाढ्य संघातील....






