Shane Dowrich News
अर्रर्र! बलाढ्य संघाच्या ‘या’ खेळाडूची इंटरनॅशनल क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, नुकतीच झालेली वनडे संघात निवड
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी वेस्ट इंडिज संघाचा यष्टीरक्षक फलंदाज शेन डाउरिच याच्याशी संबंधित आहे. शेन डाउरिच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.....






