shane warne
शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने चाहते शोकसागरात; फूल, बियरसह आवडत्या वस्तू देत वाहिली श्रद्धांजली
शुक्रवारी (०४ मार्च) क्रिकेटविश्वातून एक हादरवणारी बातमी पुढे आली. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन (Shane Warne Died....
बिली बाऊडेन यांनी खास शैलीत बोट उंचावले अन् शेन वॉर्नचे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले
कोणताही खेळ असो अनेक विक्रम बनत असतात तसेच मोडीतही निघत असतात, परंतु कोणताही विक्रम पहिल्यांदा जेव्हा बनतो त्या विक्रमला एक वेगळेच वलय असते. क्रिकेटच्या मैदानावर....
तब्बल १००१ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या शेन वॉर्नला बनायचंय जगातील दिग्गज टीमचा कोच; कोणता आहे तो संघ?
ऑस्ट्रेलियाकडून ऍशेस मालिकेत ०-४ असा पराभव झाल्यानंतर इंग्लंडने मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडची हाकालपट्टी केली. तेव्हापासून संघ नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू....
शेन वॉर्नसाठी सचिन नाहीये ‘गॉड ऑफ क्रिकेट’, पाहा कोणाचं घेतलंय नाव
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने क्रिकेट कारकिर्दीत १०० शतके ठोकली आहेत. त्याचा....
खाकीच्या भीतीने ‘त्याची’ अशी काही टरकली की, पठ्ठ्याने भारतात येण्याचेच बंद केलं
जमैका.. कॅरेबियन बेटांवरील एक सुंदर देश. क्रिकेट आणि इतर खेळांवरही हा देश भरभरून प्रेम करतो. मनमौजी स्वरुपाची माणसं आणि निसर्गाने मुक्तपणे केलेली रंगांची उधळण या....
‘त्या’दिवशी चेन्नईमधील चेपॉक मैदानात सेहवागने वॉर्नची अक्षरशः पिसे काढली
कोणत्याही खेळात विशिष्ट संघांची जुगलबंदी ही त्या खेळासाठी व चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. फुटबॉलमध्ये ज्याप्रकारे रिअल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना हा सामना ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखला....
शेन वॉर्नची मोठी भविष्यवाणी!! अश्विनसह ‘हा’ गोलंदाज मोडू शकतो मुथय्या मुरलीधरनचा ८०० विकेट्स विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन याच्या (Muttiah Muralitharan) नावे आहे. मुथय्या मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८०० गडी बाद केले आहेत. हा....
‘तर आमची घरं जळतील, २ लाख डॉलर घेऊन पराभूत व्हा’, शेन वॉर्नचा पाकिस्तानी कर्णधाराबाबत खळबळजनक खुलासा
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत राहातो. तसेच निवृत्तीनंतर बऱ्याचदा तो त्याच्या वैयक्तीक आयुष्यातील घटनांमुळेही चर्चेत....
‘…तर सरळ कर्णधारालाच बॅन करा’; दिग्गजाने केली आगळीवेगळी मागणी
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेचा थरार सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना गाबाच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने....
शेन वॉर्नने निवडले सध्याचे कसोटीतील ५ उत्कृष्ट फलंदाज, ‘या’ भारतीयाला दिले स्थान
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नने (Shane Warne) सध्याच्या काळातले कसोटी क्रिकेटमधील ५ सर्वश्रेष्ठ फलंदाज सांगितले आहेत. त्याने या ५ फलंदाजांच्या यादीत २ ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, तर....
आर अश्विनची बातच न्यारी!! ‘असा’ कारनामा करत कुंबळे-मुरलीधरनसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसरा कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने....
कर्णधार रहाणेच्या ‘या’ चूकीने सामना विजयाची गमावली संधी, ऑस्ट्रेलियन दिग्गज संतापला
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडलेला हा सामना अनिर्णीत राहिला.....
धक्कादायक!! शेन वॉर्नचा मोठा अपघात, १५ मीटर पेक्षा लांब घासत गेली बाईक; मुलगाही होता सोबत
येत्या काही दिवसात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिका पार पडणार आहे. या मालिकेपूर्वी देशातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच ही मालिका....
स्मिथला उपकर्णधार बनविल्याने दिग्गजाने व्यक्त केली नाराजी; दिले ‘हे’ कारण
आगामी ऍशेस मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न स्मिथला उपकर्णधाराच्या भूमिकेत परतताना पाहून फारसा....




















