Shane Watson

Jos-Buttler

राजस्थानकडून आयपीएल हंगाम गाजवणाऱ्या फलंदाजांमध्ये बटलरच आहे ‘बॉस’, रहाणेलाही पछाडलं

—
मे 1, 2022

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर सध्या त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याचे आतापर्यंतचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या....

AB-De-Villiers-And-Shoaib-Akhtar

डिविलियर्सला अजूनही पडतात ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ची भीतीदायक स्वप्ने; अख्तर म्हणाला, ‘तू पण काय कमी नव्हता’

—
एप्रिल 29, 2022

पाकिस्तान क्रिकेटमधील माजी दिग्गज आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या गोलंदाजीची चर्चा आजही होत असते. अख्तरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. त्याने....

Shane-Watson

पंचांसोबत वाद आणि राजस्थानविरुद्धचा पराभव पचवण्यासाठी लागले ‘एवढे’ दिवस, वॉटसनचा खुलासा

—
एप्रिल 27, 2022

आयपीएलच्या मैदानात शुक्रवार (२२ एप्रिल) रोजी राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव मिळाला. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १५ धावा कमी पडल्यामुळे त्यांनी सामना गमावला. सामन्याच्या शेवटच्या....

MS-Dhoni-CSK

मुंबईविरुद्धच्या ‘त्या’ पराभवानंतर तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्या संयमाचा बांध; शेन वॉटसनचा खुलासा

—
एप्रिल 24, 2022

भारतीय संघाला क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणारा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. असे म्हणले जाते की, परिस्थिती कशीही असूद्या....

Shane-Watson-Delhi-Capitals

नो बॉल विवादावरून प्रशिक्षक वॉटसनचा दिल्ली संघालाच घरचा आहेर; म्हणाला, ‘हे स्विकाहार्य नाही’

—
एप्रिल 23, 2022

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२मधील ३४वा सामना खूपच चर्चेत राहिला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाला २०७....

Ishan-Kishan

ऑस्ट्रेलियन दिग्गजाने मुंबई इंडियन्सच्या मर्मावर ठेवले बोट! म्हणाला, ‘इशान १५.२५ कोटींना पात्र नाही’

—
एप्रिल 15, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत आहेत. चेन्नईने ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. तर....

Virat Kohli

फॉर्ममध्ये नसूनही ऑसी दिग्गजाने विराटवर दाखवलाय विश्वास, कसोटीच्या फॅब-५ मध्ये टॉपला दिलीय जागा

—
एप्रिल 14, 2022

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन हा सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासोबत सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. नुकतीच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फॅब ५ ची निवड केली आहे.....

Delhi-Capitals

दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! ‘हे’ दोन खेळाडू संघात आल्याने मिटणार फलंदाजी अन् गोलंदाजीची कटकट

—
एप्रिल 6, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित गेलाय. त्यांनी आयपीएलच्या १५व्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना....

MS-Dhoni-And-Rishabh-Pant

पंत आणि धोनीच्या तुलनेवर शेन वॉटसनची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या’ बाबतीत दोघेही एकसारखे

—
मार्च 23, 2022

जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वाॅटसनने संघाचा कर्णधार रिषभ....

Suresh-Raina

नाद करा पण आमचा कुठं! आयपीएल २०२२मध्ये खरेदीदार न मिळालेला रैना ‘या’ विक्रमात आहे नंबर-१

—
मार्च 20, 2022

क्रिकेट चाहते ज्या प्रसिद्ध टी२० लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती इतर कोणती नसून इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामाचे बिगुल येत्या....

Mohammad-Hafeez

टी२०मध्ये ७००० धावा अन् २०० विकेट्स! पाकिस्तानी क्रिकेटपटूची छोट्या क्रिकेट प्रकारात मोठी कामगिरी

—
फेब्रुवारी 24, 2022

क्रिकेटविश्वात सध्या टी२० क्रिकेटचे वारे वाहत आहेत. सर्वत्र टी२० स्पर्धा सुरू असलेल्या दिसून येत आहे. पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत....

Virat Kohli and MS Dhoni.jpg

वॉटसनने सांगितला धोनी-विराटच्या नेतृत्त्वातील फरक, एकाला म्हणाला सुपर ह्युमन; रोहितबद्दलही भाष्य

—
फेब्रुवारी 23, 2022

ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्ग्ज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन (Shane Watson) याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) यांच्या....

Shane-Watson

दोन वेळा आयपीएल विजेत्या संघांचा भाग राहिलेला वॉटसन देणार ‘या’ संघाला प्रशिक्षण, दिसणार नव्या भूमिकेत

—
फेब्रुवारी 23, 2022

येत्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (आयपीएल २०२२, IPL 2022) हंगाम रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच या हंगामाचा मेगा लिलाव बंगळुरू येथे झाला आहे. या....

joe-root

टीकेचा धनी ठरलेल्या रूटची ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली पाठराखण; म्हणाला…

—
जानेवारी 3, 2022

  ऍशेस मालिकेत (ashes series 2021-22) ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट (joe root) याच्यावर अनेक जण टीका....

MS-Dhoni-and-Suresh-Raina

‘या’ ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीची केली खूपच घाई, अजूनही करू शकले असते दमदार प्रदर्शन

—
डिसेंबर 19, 2021

कुठल्याही क्रिकेटरचं स्वप्न असतं की त्याने भरपूर वर्षांसाठी देशाकडून क्रिकेट खेळावं असं. यातून काही क्रिकेटपटू दीर्घ काळासाठी खेळू शकतात तर काही खेळाडू खूप कमी काळ....

Previous Next