Shane Watson
चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी
आयपीएलचा १३ वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल २०२० च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ एकमेकांशी....
माजी दिग्गज म्हणतो, वॉटसन ‘या’ दोन गोलंदाजांविरुद्ध कसा खेळतो, पाहावे लागेल
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना आबुधाबी येथे गतविजेता संघ मुंबई....
एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!
आयपीएलचा १३ वा हंगाम हा ऐतिहासिक होणार आहे. यावेळी कोरोना विषाणूमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये ही आयपीएल स्पर्धा खेळवली जाईल. आयपीएलच्या इतिहासात हे सर्व प्रथम आणि बहुदा....
आणि धोनीच्या सीएसकेला आयपीएल जिंकून देणार ३९ वर्षांचा ‘हा’ ढाण्या वाघ
मुंबई । इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामात, कर्णधार एमएस धोनी आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन या दोन दिग्गज खेळाडूंवर साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या....
आधीच संकटात असलेली चेन्नई स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड तर मारुन घेत नाही ना???
जैव सुरक्षित वातावरणातून आलेल्या परदेशी खेळाडूंनाही ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण करावा लागणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे.....
चेन्नई सुपर किंग्जमध्ये रैनाची जागा घेणारा हा खास ‘टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन; शेन वॉटसनचा दावा
मुंबई । तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम डोकेदुखी ठरला आहे. पहिल्यांदा संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे अचानक भारतात....
‘या’ एका गोष्टीमुळे चौथ्यांदा जिंकू शकतो आयपीएल विजेतेपद; सीएसकेच्या दिग्गज खेळाडूला आहे विश्वास
दुबई| कोव्हिड-19 ची 13 प्रकरणे उघडकीस आल्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या आयपीएल२०२० च्या तयारीसाठी उशीर झाला. तरीही अनुभवी आणि सक्षम खेळाडूंच्या बळावर आयपीएल जिंकू शकतो,....
सीएसकेचा अष्टपैलू शेन वॉट्सनने केले सुरेश रैना बाबत मोठे विधान; म्हणाला रैनाची जागा…
मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझींपैकी एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. या संघाचा उपकर्णधार आणि मुख्य खेळाडू सुरेश रैनाने संघाचे 13....
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे
आयपीएलचा १३ व हंगाम कोरोना विषाणूमुळे भारताऐवजी युएईमध्ये खेळला जात आहे. या स्पर्धेची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. अबू धाबीच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि....
मिस्टर आयपीएल रैनाच्या जागी हे ४ खेळाडू बनतील चेन्नई संघाचे उपकर्णधार
मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि....
कमनशिबी शिलेदार! आयपीएलमध्ये ९० पेक्षा जास्त धावा करुनही शतकापासून वंचित राहिलेले ७ फलंदाज
आयपीएल टी-२० स्पर्धेला टी-२० स्वरूपातील सर्वात मोठी लीग मानली जाते. या लीगमध्ये सर्व दिग्गज क्रिकेट खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंनाही एकत्र खेळण्याची संधी मिळते. ज्यामध्ये त्या युवा....
चेन्नईला आयपीएल जिंकून देणारा क्रिकेटर म्हणतोय, ‘ही’ गोष्ट खूपच भारी आहे
दुबई | ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर शेन वॉटसनने 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी नेटमध्ये सराव सुरु केला आहे. तो पहिल्या....
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहेत हे ३ परदेशी खेळाडू
आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली. आत्तापर्यंत या स्पर्धेचे १२ हंगाम खेळेल गेले आणि १९ सप्टेंबर २०२० रोजी युएई मध्ये १३ वा हंगाम खेळाला जाईल. दरवर्षी....
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
आयपीएल म्हटलं की नेहमीच खेळाडूंना मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांची चर्चा होते. खेळाडूला प्रत्येक चेंडूमागे किंवा धावेमागे मिळणाऱ्या पैशांचा हिशोब लावला जातो. हे अगदी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून....
आयपीएलमध्ये सर्वच संघांकडून पहिली विकेट घेणारे ८ गोलंदाज
आयपीएल इतिहासातील पहिला सामना १८ एप्रिल, २००८ रोजी खेळण्यात आला. तो सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये खेळण्यात आला होता. तसं....





