Shardul Thakur Engagement
Video: शार्दुल ठाकूरने मुंबईत उरकला साखरपुडा, पाहा कोण आहे त्याची होणारी बायको
गेल्या २ वर्षांत भारताचे अनेक क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकले आहेत. यात आता भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचाही या क्रिकेटपटूंमध्ये समावेश होणार आहे. शार्दुलने सोमवारी एका छोट्या....






