Shardul Thakur

MS-Dhoni-And-Shardul-Thakur

IPL 2025: लाॅर्ड ठाकुरची वाइल्ड कार्ड एंट्री! या संघात लागली वर्णी

—
मार्च 21, 2025

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात न विकलेला भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूर लीगमध्ये परतण्याची शक्यता आहे. शार्दुल गेल्या अनेक दिवसांपासून लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघासोबत....

लिलावात नाही घेतलं? आता IPL मध्ये शार्दुल या संघासाठी खेळताना दिसणार

—
मार्च 16, 2025

मागच्या दिवसात आयपीएलच्या मेगा लिलावात शार्दुल ठाकूरवर कोणती बोली लागली नाही. या अष्टपैलू खेळाडूला खरेदी करण्यासाठी कोणताही संघ पुढे आला नाही. पण आता शार्दुल ठाकूर....

याला म्हणतात क्रिकेटप्रेम! आयपीएलनं नाकारलेला ‘हा’ खेळाडू इंग्लंडकडून काऊंटी खेळणार

—
फेब्रुवारी 19, 2025

भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर काउंटी चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या टप्प्यात एसेक्सकडून खेळेल. शार्दुलने काउंटीमध्ये खेळण्यासाठी एसेक्ससोबत करार केला आहे. शार्दुल ठाकूर एप्रिल आणि मे दरम्यान सात....

रणजीतील दमदार कामगिरीनंतर शार्दुल ठाकूरचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समावेश होणार?

—
फेब्रुवारी 10, 2025

टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी ही शेवटची एकदिवसीय मालिका आहे. या मालिकेद्वारे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील....

shardul thakur

शार्दुल ठाकूरच्या संघाची धमाकेदार कामगिरी! अवघ्या 33 चेंडूतच मिळवला शानदार विजय

—
डिसेंबर 27, 2024

सध्या विजय हजारे ट्राॅफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान (26 डिसेंबर) रोजी अहमदाबादमध्ये अरूणाचल प्रदेश विरूद्ध मुंबई (Arunachal Pradesh vs Mumbai) संघात....

IPL 2025; लिलावात अनसोल्ड ठरलेल्या 3 स्टार खेळाडूंना मिळू शकते संधी! कसं ते जाणून घ्या

—
डिसेंबर 2, 2024

आयपीएल 2025चा मेगा लिलाव (Mega Auction) (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात पार पडला. ज्यामध्ये 182 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 639.15 कोटी रुपये....

आयपीएलचं एक पर्व संपलं! वॉर्नरसह या 5 दिग्गजांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही

—
नोव्हेंबर 26, 2024

जागतिक क्रिकेटमधील सर्वात रोमांचक टी20 स्पर्धा अर्थातच आयपीएलचा मेगा लिलाव सोमवारी पूर्ण झाला. सौदी अरेबियात झालेल्या या दोन दिवसीय लिलावात भारतासह परदेशातील अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात....

Shardul Thakur against Pakistan

Irani cup; सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

—
ऑक्टोबर 3, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या इराणी कप 2024 मध्ये मुंबईकडून खेळत आहे. लखनऊमध्ये खेळल्या जात असलेल्या इराणी कपच्या सामन्यात दुसऱ्या....

Shardul Thakur

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी आनंदाची बातमी! दुखापतीनंतर टीम इंडियाचा ‘लॉर्ड’ पुनरागमनासाठी सज्ज

—
सप्टेंबर 16, 2024

भारताचा कसोटी हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून टीम इंडिया सर्वप्रथम बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या मालिकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची....

Virat-Kohli-Ravi-Shastri

कोहली ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर कोच शास्त्री सतत भांडायचे; भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा

—
ऑगस्ट 10, 2024

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाला आता थेट सप्टेंबरच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध पुढील मालिका खेळायची आहे. त्याआधी खेळाडू एकतर विश्रांती घेत....

Indian-Cricketers

टी20 विश्वचषकादरम्यान भारतीय संघासाठी वाईट बातमी, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे 3 महिन्यांसाठी बाहेर

—
जून 13, 2024

भारतीय संघ सध्या टी20 विश्वचषक खेळण्यात व्यस्त आहे. टीम इंडियानं तीनपैकी तीन सामने जिंकून सुपर 8 मध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. दरम्यान, भारतीय संघाचा....

शाळेत मैत्री अन् पुढे प्रेमात रुपांतर! जाणून घ्या ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरची लव्हस्टोरी

—
मार्च 13, 2024

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. सोशल मीडियावर तो ‘लॉर्ड ठाकूर’ या टोपण नावानं ओळखला जातो. शार्दुलनं वेळोवेळी भारतीय संघासाठी....

CSK

IPL 2024 पूर्वी CSK साठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार ऑलराउंडर परतला फॉर्ममध्ये

—
मार्च 10, 2024

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची धडाकेबाज फलंदाजी....

sachin hundred

Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील खराब कामगिरीवर सचिन तेंडुलकरने घेतला मुंबईच्या फलंदाजांचा समाचार, म्हणाला…

—
मार्च 10, 2024

रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्याच....

R-Ashwin-And-Shardul-Thakur

IND vs SA: ‘शार्दुलऐवजी अश्विनला खेळवा’, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माजी दिग्गजाचा भारतीय संघाला सल्ला

—
जानेवारी 2, 2024

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त रविचंद्रन अश्विन यानेच खेळावे, असे मत भारताचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले. श्रीकांतच्या मते शार्दुल ठाकूर याला....

Previous Next