Shares Video
VIDEO। चाहत्यांना पाहायला मिळाला युवीचा पुराना अंदाज, तुफानी फलंदाजी करत ठोकतोय षटकार
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग याने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची कमतरता भारतीय क्रिकेटमध्ये अजूनही जाणवत आहे. वास्तविक ३०१९मध्ये युवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला....






