Shoaib Malik Instagram Post
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने सानिया मिर्झाला दिल्या वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा, पाहाच एकदा
By Akash Jagtap
—
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा तिचा आज म्हणजे मंगळवारी (15 ऑक्टोबर) 36वा वाढदिवस साजरा करत आहे. यामुळे तिच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये ...