Shreyash Ayyar
भारताला ३५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य भेदण्यासाठी ‘रोहित’ आवश्यक; माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसर्या वनडे सामन्यात 390 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरला.....





