Shubman Gill Fit

पाकिस्तानविरुद्ध गिल खेळणार का? कॅप्टन रोहितने दिले ‘हे’ उत्तर

ऑक्टोबर 13, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा होईल. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार....