Shubman gill on virat & Rohit
‘मी या निर्णयाचा..’ टी-20 वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडल्यानंतर शुबमन गिलने अखेर सोडलं मौन!
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये शुबमन गिल (Shubman gill) खेळताना दिसणार नाही. आशिया कप 2025 मध्ये त्याला भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, पण....






