Simon Doull Comment on Sanju Samson & Rishabh Pant

Rishab-Pant-Upset

आता बास झालं! न्यूझीलंडच्या दिग्गजाने देखील म्हटले, पंतला नाहीतर ‘या’ खेळाडूला द्या संधी

नोव्हेंबर 29, 2022

भारतीय पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये वनडे मालिका खेळली जात असून टी20 मालिका भारताने जिंकली. या दोन्ही मालिकेत खेळण्याची संधी रिषभ पंत याला....