Sjoerd Marijne
हॉकी: हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या तर सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
भारतीय हॉकी संघटनेने आज पुरूषांच्या आणि महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या आणि सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ....





