Smriti Mandhana Bangalore
स्म्रिती मंधानाची रॉयल एन्ट्री! तब्बल 3 कोटी 40 लाखाची बोली घेत बंगळूरु संघाच्या ताफ्यात दाखल
—
वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावाच्या सुरुवातीलाच सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्म्रिती मंधाना हिच्यावर बोली लावण्यात आली. सर्वच पाच फ्रँचायजीने बोली लावण्यात रस दाखवला. मात्र यात ...