Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्म्रिती मंधानाची रॉयल एन्ट्री! तब्बल 3 कोटी 40 लाखाची बोली घेत बंगळूरु संघाच्या ताफ्यात दाखल

वुमेन्स प्रिमियर लीगच्या लिलावाच्या सुरुवातीलाच सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्म्रिती मंधाना हिच्यावर बोली लावण्यात आली.

February 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Smriti-Mandhana

Photo Courtesy : Twitter/ICC


वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावाच्या सुरुवातीलाच सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्म्रिती मंधाना हिच्यावर बोली लावण्यात आली. सर्वच पाच फ्रँचायजीने बोली लावण्यात रस दाखवला. मात्र यात सर्व प्रतिस्पर्धी फ्रँचायजींना मागे टाकत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने तब्बल 3 कोची 40 लाख मोजून स्म्रिती मंधाना या तडाखेबाज खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतली आहे. ( Smriti Mandhana Becomes First Player To Be Sold In WPL Auction 2023 Goes To Bangalore For 3.40 CR )

Smriti Mandhana becomes the first player to be sold in the #WPLAuction. 🏏

She goes to Bangalore for 3.40 CR. pic.twitter.com/KvB6GnlVQV

— 100MB (@100MasterBlastr) February 13, 2023

महिला प्रीमियरचा लिलाव मुंबईत पार पडत आहे. यामध्ये एकूण 90 स्लॉट असून 409 खेळाडूंवर बोली लागणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, यूपी वॉरियर्स असे पाच संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. सर्व 5 फ्रँचायझींची पर्स ही 60 कोटी रुपयांची आहे. मलिका अडवाणी या लिलावाची जबाबदारी पार पाडत आहेत.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती
– जेमिमाह रॉड्रिग्जने उचलला पंचांच्या चुकीचा पुरेपूर फायदा, पाकिस्तानने गमावला विश्वचषकातील पहिला सामना


Next Post
Ellyse-Perry

तगडी बोली घेत एलिस पेरी आरसीबीकडे! स्मृतीसह लढवणार मैदान

Photo Courtesy: Twitter/BCCI Womens

पाकची जिरवणारी जेमिमा रॉड्रिग्ज तब्बल 2.20 कोटींच्या बोलीसह दिल्लीच्या ताफ्यात दाखल

Photo Courtesy: Twitter/Women’s CricZon

अष्टपैलू दीप्ती शर्मा यूपी वॉरिअर्सच्या ताफ्यात सामील, फ्रँचायझीने खर्च केले तब्बल 'एवढे' कोटी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143