Smriti Mandhana surpassed Suzie Bates

स्मृती मानधना मिताली राजच्या विश्वविक्रमापासून केवळ 113 धावा दूर! सुझी बेट्सला मागे टाकत ‘या’ यादीत काबीज केले दुसरे स्थान

ऑगस्ट 31, 2026

दुबईमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया कप 2026 मध्ये रविवारी (30 ऑगस्ट) भारताची सलामीवीर स्मृती मानधनाची कामगिरी थायलंडविरुद्ध निराशाजनक राहिली असली तरी तिने इतिहास रचला आहे.....