Sophie Shine

घटस्फोटानंतर 3 वर्षांनी शिखर धवनचा साखरपुडा; दीर्घकाळच्या प्रेयसीसोबत नव्या इनिंगची सुरुवात

जानेवारी 13, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार सलामीवीर शिखर धवनने आपल्या आयुष्यातील नव्या आणि सुंदर पर्वाला सुरुवात केली आहे. 12 जानेवारी 2026 रोजी धवनने आपली दीर्घकाळची मैत्रीण....