Sourabh Patil

कोल्हापूरच्या सौरभ पाटीलची प्रो कबड्डीच्या प्रदार्पणातच चमकदार कामगिरी

—
ऑक्टोबर 7, 2019

प्रो कबड्डी सीजन ७ चा शेवटचा लेग ग्रेटर नोएडा येथे सुरू आहे. या लेगमध्ये काल (६ ऑक्टोबर) पटना पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना झाला.....