Sourav Ganguly’s reaction to Rohit Sharma’s leave

IND vs AUS: ‘जर मी त्याच्या जागी असतो…’, रोहित शर्माच्या ब्रेकवर सौरव गांगुलीची स्पष्ट प्रतिक्रिया

नोव्हेंबर 17, 2024

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्यांची पत्नी रितिका हिने एका मुलाला जन्म दिला. याच कारणामुळे रोहित अद्याप ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला नाही.....