South Africa vs New Zealand

चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रकावर डेव्हिड मिलर नाराज, दुबई प्रवासावर कठोर प्रतिक्रिया!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. गुरुवारी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ...

SA vs NZ: दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले, टेम्बा बावुमाने पराभवाबाबत केला मोठा खुलासा

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 362 धावांचा मोठा ...

मिलरची वादळी खेळी! सेहवागचा विक्रम मोडत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला नवा इतिहास

आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एकटाच लढला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध तुफानी शतक ...

SA vs NZ: रचिन रवींद्रने चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली, विक्रमी खेळीने इतिहास रचला

(Champions Trophy SA vs NZ) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी ...

NZ vs SA: सेमीफायनलमध्ये केन विल्यमसनचा जलवा! झळकावले शानदार शतक

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील दुसरा सेमीफायनल सामना आज (5 मार्च) दक्षिण आफ्रिका विरूद्ध न्यूझीलड संघात खेळला जात आहे. (South Africa vs New Zealand Semifinal ...

क्रिकेट इतिहासात नवा अध्याय! या खेळाडूनं पहिल्याच वनडेत गाठला अनोखा टप्पा

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जवळ येत असताना पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्झकेने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने ...

रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा विजय, आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाचा सामना

यंदाच्या महिला टी20 विश्वचषकच्या अंतिम फेरीतील दोन्ही संघांची नावे समोर आली आहेत. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आधीच अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा उद्या म्हणजेच ...

New-Zealand-Cricket-Team

NZ vs SA : दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने केला पराभव, संपला 92 वर्षांचा दुष्काळ

NZ vs SA : स्टार फलंदाज केन विलियम्सन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आणखी एक शतक झळकावले आहे. तर दोन सामन्यांच्या मालिकेतील हे त्याचे ...

Kane-Williamson

NZ vs SA | केन विल्यमसनने 32 वे कसोटी शतक झळकावून रचला इतिहास, तोडला स्मिथ आणि सचिनचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड टीम विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. कारण, दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसनने शतक झळकावले असून हे त्याचे कसोटी ...

Kane Williamson Rachin Ravindra

रचिन-विलियम्सनच्या लाटेत बुडली दक्षिण आफ्रिकेची नाव! WTC गुणतालिकेत न्यूझीलंडची बाजी, भारत-ऑस्ट्रेलिया तोट्यात

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने मोठी झेप घेतली आहे. बुधवारी (7 फेब्रुवारी) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना यजमान संघाने 281 ...

SA vs NZ

ग्लेन फिलिप्सची एकाकी झुंज अपयशी! दक्षिण आफ्रिकेची गुणतालिकेतील झेप विजयापेक्षाही मोठी

आयसीसी वनडे विश्वचषक 2023च्या 32व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने मोठी धावसंख्या उभी केली. पण प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. न्यूझीलंडचा सपूर्ण ...

Rassie van der Dussen

डी कॉकनंतर ड्यूसेनने दाखवला दर्जा! ‘इतक्या’ चेंडूत ठोकली विश्वचषक हंगामातील दुसरं शतक

क्रिकेट विश्वचषक सुरू झाल्यापासून दक्षिण आफ्रिका संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये आमना सामना खेळला ...

IND-vs-BAN

बांगलादेशला कमी फरकाने धूळ चारण्यात भारत आहे ‘मास्टर’, 2016मध्येही केलीय खास कामगिरी

टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळताना अनेक संघ खूप कमी फरकाने जिंकतात. असे एकदा नाही, तर अनेकदा होते. यामुळे त्यांच्या नावावर खास कारनाम्याची नोंद होते. असेच ...

T20-WC-4-Matches-Abondoned

आता कसं करणार! टी20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचे सराव सामने रद्द, यादीत बलाढ्य संघांचा समावेश

येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषक 2022पूर्वी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विश्वचषकापूर्वी सध्या वॉर्म- अप सामने म्हणजेच सराव सामने खेळले जात आहेत. ...