South Africa vs Sri Lanka

“नशीब आम्ही २१ खेळाडू घेऊन आलो, नाहीतर कोचलाच बॅट घेऊन मैदानावर उतरावं लागलं असतं”

—
डिसेंबर 29, 2020

श्रीलंकेचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून २ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सध्या सेंच्यूरियन येथे सुरु आहे. मात्र याच....

असा प्रामाणिक क्रिकेटर होणे नाही! नाबाद असतानाही सोडलं मैदान

—
डिसेंबर 28, 2020

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी करताना २२५ धावांची आघाडी घेतली आहे. त्यांनी पहिल्या डावात....

अरर..! फाफ डू प्लेसिस १९९ धावांवर बाद; पाहा ‘अशी’ गेली विकेट

—
डिसेंबर 28, 2020

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेला ३९६ धावांवर सर्वबाद केल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या....

दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची संवेदनशीलता, ‘ही’ कृती करत दिला ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीला पाठिंबा

—
डिसेंबर 26, 2020

शनिवारी दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरीयनच्या मैदानावर श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी हाताच्या मुठी उंचावत वर्णभेदाविरोधात आपला....

खुशखबर! हा संघ करणार दक्षिण अफ्रिकेचा दौरा, ‘बॉक्सिंग डे’ कसोटीने होणार दौऱ्याला सुरुवात

—
डिसेंबर 11, 2020

कोरोनामुळे इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका रद्द झाल्याने दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्ड संकटात सापडले होते. मात्र, आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. श्रीलंका संघ २ कसोटी....

अखेर क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चा असलेला हा दौरा झाला रद्द

—
एप्रिल 21, 2020

कोरोना व्हायरसने सपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सर्वच क्रीडा स्पर्धा एकतर रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलही....