sports
अवघ्या नऊ धावांनी कोहलीचा तो विक्रम हुकला
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 3 बाद 58 धावा केल्या आहेत. तसेच भारताला....
कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी कर्णधार विराट कोहली एक जबरदस्त खेळी खेळत आहे. १३० चेंडूत ५८....
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा विराट तिसरा भारतीय
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी ६०वी धाव घेत विराटने एक खास पराक्रम केला. इंग्लंडमध्ये एकाच कसोटी मालिकेत....
गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच दिग्गज ‘अॅलिस्टर कूक’बरोबर असे घडले
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज अॅलिस्टर कूक १२ धावांवर बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने १२....
‘खो-खो’च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पीयनशिपबद्दल सर्वकाही
१ ते ४ सप्टेंबर २०१८ दरम्यान लंडन येथे खो-खो या भारतातील देशी खेळाची जगातील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाने काल मान्यता....
पहिल्या १० मिनीटांतच विराटच्या नावावर ५ विक्रम
नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटीत विराट कोहलीने कसोटीत ६ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती. विराटचा हा....
त्या ६ धावांमुळे विराटच्या नावावर झाला खास विक्रम
नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटीत विराट कोहलीने कसोटीत ६ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती. विराटचा हा....
फक्त या कारणामुळे टीम इंडिया होते कायम पराभूत
साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना रोझ बोल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने....
भारत विरुद्ध इंग्लंड: चौथ्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…
साउथॅंप्टन| इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवार, 30 आॅगस्टपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना द रोज बॉल मैदानावर होणार आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या या....
आज जेम्स अॅंडरसन करणार कसोटीत मोठा पराक्रम
साउथॅंप्टन | भारतीय संघ आजपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे....
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार एक बदल?
साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे....
विराट क्रिकेटचा हा नावडता प्रकार यापुढे कधीही खेळणार नाही
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नव्याने सुरु होत असलेल्या १०० चेंडूच्या क्रिकेटमध्ये भाग घेण्यास नापसंती दर्शवली आहे. “मला जास्त क्रिकेट खेळण्यामुळे बऱ्याच वेळा त्रास होतो.....
मॅकॅग्राचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी जेम्स अॅंडरसन सज्ज
साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे....
केरळमधील प्राण्यांसाठी विरुष्काची मोठी मदत…
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बाॅलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्माने केरळमधील महापूरग्रस्तांसाठी मोठी मदत पाठवली आहे. औषध आणि अन्नाने भरलेला ट्रक विरुष्काने महापुरात....





