Sri Lanka squad for T20 series against India

srilanka team

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, स्टार खेळाडूचं दोन वर्षांनंतर पुनरागमन

जुलै 23, 2024

भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेनं आपला संघ जाहीर केला आहे. चारिथ असलंकाची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून दिनेश चंडिमलचं दोन वर्षांनंतर टी20....