Sri Lanka
श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या पोहोचला थेट शहांच्या दारी, श्रीलंका क्रिकेटची स्थिती सुभारण्यावरून झाली विशेष चर्चा
श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेतली. जयसूर्याने एक फोटो ट्विट करून या भेटीची माहिती दिली. जयसूर्याने नुकतेच श्रीलंकेचे राष्ट्रपती....
सीएसकेसाठी ट्रम्पकार्ड ठरलेल्या ‘मलिंगा’ला थेट आशिया चषकाचे तिकीट, भारतीय संघाचा काढणार घाम
नुकताच श्रीलंकन संघाने आगामी आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. यानंतर सर्वात चर्चेत नाव आलं ते म्हणजे मथीशा पथिराना. आशिया चषकासाठी संघात मथीशा पथिरानाला....
बापरे! एकाच सामन्यात 11 पैकी 7 डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून
क्रिकेटमध्ये एखाद्या संघात उजव्या आणि डाव्या हाताचे सारख्या प्रमाणात खेळाडू असतील तर संघातील समतोल चांगला समजला जातो. पण बऱ्याचदा संघात उजव्या हाताचे खेळाडू अधिक असल्याचे....
एकाचा खराब फॉर्म अन् दुसऱ्याला कोरोना झाल्याने संघात घेतलेला प्रभत चांगलाच गाजतोय! पाहा नवीन पराक्रम
गाले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. श्रीलंकेने ही कसोटी २४६ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली. अशाप्रकारे २ कसोटी सामन्यांची मालिका १-१....
श्रीलंकेचा पाकिस्तानला दणका! सामन्यात पराभव मिळाल्यानंतर आयसीसी क्रमवारीत ‘पाक’ची घसरगुंडी
प्रभत जयसूर्या आणि रमेश मेंडिस या फिरकी गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने २ सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा (SL vs PAK) २४६....
भारताप्रमाणेच ‘या’ संघांनीही केलेला कर्णधारपदासोबत प्रयोग, एका वर्षात सहा-सात खेळाडूंनी केले नेतृत्व
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्धणार रोहित शर्मा अनुपस्थित असल्यामुळे शिखर धवन संघाचा कर्धणार बनला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात पाय टाकताच धवन....
अखेर ठरलंय! श्रीलंकेतील आर्थिक संकट लक्षात घेता ‘या’ देशात होणार आशिया चषकाचे आयोजन
श्रीलंका क्रिकेटने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला माहिती दिली की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आगामी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. सध्याच्या....
बुमराहच्या विक्रमाला पडणार खिंडार? आफ्रिदीचा होणारा जावई पोहचलाय अगदी जवळ
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गॅले येथील गॅले इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. येथे यजमान....
भारतीय महिला संघाने केलाय श्रीलंकेचा ‘व्हाईट वॉश’, जाणून घ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे पूर्ण धावफलक
भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये सध्या तिसरा एकदिवसीय सामना गुरुवारी ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या महिला संघाला धुळ....
श्रीलंकेच्या फॅन्सचा नाद खुळा, ऑस्ट्रेलिया टीमला केला खास सपोर्ट
ऑस्ट्रेलिया संघ ३ टी२०, ५ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर आलेला आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.....
सलाम! ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून उत्पन्न होणारा निधी करणार दान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा स्वगतार्ह निर्णय
सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ टी२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. मात्र, या सामन्यांतून उत्पन्न होणारा सर्व निधी दान....
ऑस्ट्रेलियाने १५ वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती, श्रीलंकेवर केली १० गडी राखत मात
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या टी२० मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. या ३ टी२० सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर ७ जून रोजी खेळला गेला. या....
आयपीएल संपल्या-संपल्या भारतीय संघ जाणार श्रीलंका दौऱ्यावर; जूनमध्ये होणार ‘या’ मालिका
सध्या आयपीएलच्या धामधुमीत एकीकडे महिला क्रिकेट खेळाडूंसाठीची विशेष अशी महिला टी२० चॅलेंज स्पर्धा रंगत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २८ मे रोजी सुपरनोव्हाज विरुद्ध व्हेलोसिटी....




















