Sri Lanka’s head coach Chris Silverwood
श्रीलंकेला धक्का! जयवर्धनेच्या पाठोपाठ हेड कोच ख्रिस सिल्व्हरवुडनी दिला राजीनामा
टी20 विश्वचषक 2024 मध्ये श्रीलंकेच्या संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. श्रीलंकेचा संघ साखळी सामन्यात फक्त एकच सामना जिंकू शकला आणि सुपर-8 मध्ये स्थान मिळवू शकला....






