Srilanka Cricket Team

विश्वचषकातील आव्हान राखण्यासाठी श्रीलंकेचा मास्टर प्लॅन! ‘त्या’ चौघांना केले ऑस्ट्रेलियाला रवाना

—
ऑक्टोबर 26, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी संमिश्र राहिली आहे. पात्रता फेरीच्या पहिल्य  सामन्यात पराभूत झाल्यानंतरही श्रीलंकेने पुढील दोन सामने जिंकत सुपर 12 फेरीत मजल....

Sri-Lanka

संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आणखी एक धक्का! मॅचविनर विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर

—
ऑक्टोबर 19, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. अ गटातील चार सामने पूर्ण झाले असून, नेदरलँड्स दोन विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी....

Sri Lanka Team

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ! विश्वचषकाच्या तोंडावर दिग्गजाला दिला नारळ

—
सप्टेंबर 19, 2022

मागील काही वर्षांपासून सातत्याने रसातळाला चाललेले श्रीलंका क्रिकेट पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. श्रीलंकेने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना विजेतेपद पटकावून याची सुरुवात केली. विश्वचषकातही संघाकडून मोठी....

भारत-पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेलाही धक्का! मोठा मॅचविनर आशिया कपमधून बाहेर

—
ऑगस्ट 22, 2022

चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेला सुरू होण्यास आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी आपापली तयारी सुरू केली असून, आशियाचा....

Sri-Lanka

अखेर श्रीलंकेनं जाहिर केला आशिया चषकाचा संघ, अनेक दिवसांनी मैदानावर होणार मलिंगाचं दर्शन

—
ऑगस्ट 20, 2022

देशात राजकीय आणि आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यामुळे श्रीलंका आगामी आशिया चषकासाठी वेळेवर संघ घोषित करू शकला नाही. शनिवारी (२० ऑगस्ट) अखेर त्यांचा संघ समोर आला....

Roshan-Mahanama

बड्या दिलाचा माणूस! विश्वचषक विजेता क्रिकेटर पेट्रोल पंपावर वाटतोय चहा, कारण कौतुकास्पद

—
जून 20, 2022

श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशात देशातील जनतेला जेव्हा मदतीची गरज आहे, तेव्हा अनेकजन त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. श्रीलंकेच्या विश्वचषक विजेत्या संघाचे....

srilanka-team

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या फिटनेससाठी लढविली अनोखी शक्कल; ‘अनफीट’ खेळाडूंना मोजावी लागणार जबर किंमत

—
डिसेंबर 20, 2021

अलिकडच्या काळात क्रिकेटमध्ये (cricket) दिवसेंदिवस सुधारणा होताना पाहायला मिळत आहेत. युवा क्रिकेटपटूंनी खेळाची एक वेगळीच पातळी गाठली आहे. खेळाडूंच्या फिटनेसला आता क्रिकेटमध्ये पहिल्यापेक्षा खूपच जास्त....

श्रीलंकेच्या विश्वचषक विजयाचे नायक : अरविंदा डी सिल्वा

—
ऑक्टोबर 17, 2021

श्रीलंका जगाच्या नकाशावरील, एक चिमुकला देश.. भारतीय उपखंडातील या बेटसदृश्य देशाने, जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली, तेव्हापासून आपल्या झुंजार खेळाने, त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी....

श्रीलंकन क्रिकेटचा ‘शापित गंधर्व’ तिलकरत्ने दिलशान

—
ऑक्टोबर 14, 2021

कोणत्याही क्रिकेटप्रेमीला जर विचारले की, श्रीलंकेचे सर्वोत्तम पाच फलंदाज कोण ? तर, बहुतांश लोकांचे उत्तर असेल माहेला जयवर्धने, कुमार संगकारा, अर्जुन रणतुंगा, सनथ जयसूर्या व....

टी२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेची दुर्दशा! आकडेवारी पाहून तुम्हीही असेच म्हणाल

—
जुलै 26, 2021

सध्या श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली होत नाही. भारताविरुद्ध वनडे मालिकेत संघाचा १-२ असा पराभव झाला. यानंतर टी२० मालिकेतही संघ ०-१ ने मागे....

खराब फॉर्मात असलेल्या श्रीलंकेला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर

—
जुलै 16, 2021

भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या १८ जुलैपासून मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे....

विघ्न संपेना! श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज जखमी, भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार?

—
जुलै 15, 2021

येत्या १८ जुलैपासून भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत असलेल्या श्रीलंका संघाला....

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपुर्वी श्रीलंका संघ बदलणार संघनायक! ‘हा’ अष्टपैलू प्रबळ दावेदार

—
जुलै 8, 2021

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये येत्या काही दिवसांत मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. यामध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.....

श्रीलंकेच्या निवडकर्त्यांची घोषणा, धवनसेनाविरुद्ध ‘द्वितीय श्रेणी’चा संघ उतरवणार! ‘हे’ आहे कारण

—
जुलै 4, 2021

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. १३ जुलैपासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी बांगलादेश आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या....

महान खेळाडूंची परंपरा असलेल्या श्रीलंका क्रिकेटची दुर्दशा, पत्करलेत वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक पराभव

—
जुलै 2, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकेकाळी दबदबा असलेल्या श्रीलंकेची सध्या अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. सततच्या पराभवामुळे श्रीलंका संघ दिवसेंदिवस क्रमवारी आणि कामगिरीत घसरताना दिसतोय. सध्या इंग्लंड विरुद्ध....