Statement of Harbhajan Singh
का होतोय शुबमन फ्लॉप? दिग्गजाने सांगितले खरे कारण, जाणून घ्या लगेच
आशिया चषक 2023 स्पर्धेतील पहिला सामना भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.....






